Monday, March 25, 2013

as crazy as it gets...

Dear J & N,

I hope to leave you enough proof that your mom was a proud-to-be-crazy kind of woman..and God knows this blog is helping me...read this invitation i sent for your birthdays..i love you with all my heart..now can you do your homework, bath, dinner, lunch on time??

---------------------------------------------------------------------------------------------------
                                                ।।श्री दत्तात्रय प्रसन्न ।।
आमचे येथे श्री दिक्षित ह्यांच्या कृपेने चि. जय आणि चि. निना चा वाढदिवस
एप्रिल -- दिवशी संध्याकाळी ठीक ५ वाजता आमच्या घरी करायचे योजिले आहे.
आपण सह कुटुंब सह परिवार यावे हि कळकळीची विनंती आहे. कृपया नाही म्हणू
नये. नाहीतर आमचे येथील कडक लक्ष्मिचा अवतार बघणे नशिबी येईल.

इस्पेसल इनंति :
१> इस्त्रि वर्गानी देसी कपडे घालणे आवश्यक आहे. पुरुष वर्गानी कपडे
घालणे आवश्यक आहे.
२> गिफ्ट आणणे आवश्यक नाही. आणली तर तिचा size २ inches by ४ inches
पेक्षा जास्त असू नये. घरात जागा नाहीये. नाहीतर एखादे घर गिफ्ट म्हणून
देण्यास आमची हरकत नाही. असो ...

धन्यवाद .

-श्री व सौ दिक्षित

No comments:

Post a Comment